ही एक अत्यंत सुंदर कथा आहे. मानवी जन्मात काही ना काही प्राप्त करण्यासाठी धडपड सतत चालू असते. एकदा एक परी - एका माणसाकडे पाच भेटवस्तू घेऊन येेते. प्रसिद्धी, प्रेम, संपत्ती, सुख आणि मृत्यू. त्याला त्यातल्या एकाचीच निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. तो माणूस त्यापैकी कशाची निवड करतो आणि त्याच्या पदरी आनंद येतो की दु:ख? चला, ऐकुया - मार्क ट्वेनची एक अफलातून कथा- गौरी लागू
यांच्या आवाजात!
Mark Twain wurde am 30. November 1835 in Florida (Missouri) geboren. Sein eigentlicher Name ist Samuel Langhorne Clemens. Der Vater starb 1847 und Twain musste im Alter von zwölf Jahren die Schule abbrechen und begann eine Lehre als Schriftsetzer. Mit 17 Jahren ging er nach New York, dann nach Philadelphia, wo er die ersten Reiseskizzen schrieb. Mark Twain starb am 21. April 1910 in Redding (Connecticut).View all by Mark Twain