Audio only

60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल

By Storytel IndiaNarrated by Storytel Marathi
Length30m

About this audiobook

दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या आहेत आणि वेध लागले आहेत चालू वर्ष सरायचे! त्याला अजून पूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबर जाणार व त्यानंतर होणार नवीन वर्षाचे आगमन! तोपर्यंत करायचे काय? काळजी नको! स्टोरीटेलतर्फे नोव्हेंबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला. हे वर्ष जन्मशताब्दींचे वर्ष! मग त्यात ग.दि.मा, अण्णा भाऊ साठे, सुधीर फडके, सरोजिनी बाबर आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे अशी दिग्गज नावं आहेत. तर पुल जन्मशताब्दीच्या सांगतेला खास पुल आणि सुनीताबाईंची पुस्तकं येत आहेत ऑडिओबुक स्वरुपात रसिकांच्या भेटीला, ते ही दिलीप प्रभावळकर, अरूणा ढेरे, चिन्मय मांडलेकर आणि इतरांच्या आवाजात! त्यात 'स्टोरीटेल ओरिजिनल'ची संजय सोनावणी लिखीत 'पावनखिंड ३०३' ही नवीकोरी भेट येत आहे. स्टोरीटेलतर्फे मल्टी व्हॉईस आणि संपूर्ण पार्श्वसंगीतासह भव्य दिव्य नाट्यमय स्वरूपात. त्याबरोबरच गोनिदांचे कृष्णवेध, रूमाली रहस्य... सु.शिं.ची दास्तान आणि काही नवीन शॉर्टस्टोरीजही येत आहेत. याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या. त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेलच्या प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते ह्या पब्लिशर्सच्या जोडगोळीला! तर ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.

Audiobook details

GenreOther
Length30 mins
Narrated byStorytel Marathi
FormatAudiobook
Publish dateOct 30, 2019
146: स्वादिष्ट! नादिष्ट!!Storytel India1h 8m$4 · $0.00
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?Storytel India41m$4 · $0.00
36: Classics from Manasi's library!Storytel India27m$4 · $0.00
71: सरकारी क्षेत्र किसी को बेलआउट करने जितना समर्थ नहीं रह जाएगा: डॉ. अवनींद्र ठाकुरStorytel India31m$4 · $0.00
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?Storytel India59m$4 · $0.00
9: वारी - एक अमृतानुभवStorytel India1h 5m$4 · $0.00
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...Storytel India1h 12m$4 · $0.00
56: Get a bite of the classic Sherlock!Storytel India56m$4 · $0.00
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...Storytel India1h 13m$4 · $0.00
112: उदाहरणार्थ- कोसला!Storytel India48m$4 · $0.00
99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा...Storytel India53m$4 · $0.00
139: नेमाडे उवाच!Storytel India1h 3m$4 · $0.00
67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठीStorytel India37m$4 · $0.00
52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली?Storytel India45m$4 · $0.00
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...Storytel India1h 6m$4 · $0.00
6: Chat with Sajna SudheerStorytel India39m$4 · $0.00
127: मिड-लाईफ आणि करिअर चेंज...Storytel India47m$4 · $0.00
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...Storytel India58m$4 · $0.00
144: शेतकरिअर!Storytel India45m$4 · $0.00
166: बालविश्वाची श्रवणीय सफर!Storytel India49m$4 · $0.00

You may also like

Estudio en escarlataSir Arthur Conan Doyle4h 42m4.2 (491K)$17 · $0.00
12 Years in the Saddle: For Law and Order on the Frontiers of TexasSergeant W. J. L. Sullivan7h 39m4.2 (456)$0.99 · $0.00
O mistério da prisãoMartin Windmark43m4.0 (1.6K)$8 · $0.00
The Virgin in the IceEllis Peters8h 25m4.2 (16.3K)$17
Lincoln's Last Trial: The Murder Case That Propelled Him to the PresidencyDan Abrams, David Fisher9h 40m4.0 (10.2K)$29 · $0.00
La mujer que arañaba las paredesJussi Adler-Olsen15h 36m4.1 (103.5K)$17 · $0.00
Hunting for Hidden GoldFranklin W. Dixon4h 6m4.2 (8.6K)$20
Sin segundo nombreLee Child9h 37m4.0 (43.4K)$7.90 · $0.00
Tales of the Texas Rangers, Vol. 1Hollywood 360, NBC Radio5h 53m4.8 (34)$17
William ConradCharles Tranberg5h 54m3.1 (14)$17
Der Sachse und der Bluthund - Der Fall Franz MüllerPeter Hiess, Christian Lunzer22m3.8 (19)$6 · $0.00
El guardián de las floresRober H. L. Cagiao6h 35m3.9 (561)$17 · $0.00
Kid Wolf of TexasWard M. Stevens7h 4m3.7 (216)$17
The Life of Pat F. GarrettJohn Milton Scanland1h 41m$2 · $0.00
Sixes and SevensO. Henry7h$2.30 · $0.00
Crimes Na Rua PatersonAdemir Borges Bosso26m$6 · $0.00
Pensa Que Você Sabe Alguma Coisa? Você Ainda Não Viu Nada.Tom Azevedo12h 29m$5 · $0.00
What’s in the Dark?Ellery Queen5h 34m3.4 (81)$14
Gunsmoke, Vol. 2Hollywood 360, CBS Radio5h 54m$17
Il caso di Baby Lindbergh (Conodombra)Collettivo tra le righe1h 57m$17 · $0.00