Audio only

153: कॅलिग्राफीचा किमयागार!

By Storytel IndiaNarrated by Storytel Marathi
Length1h 12m

About this audiobook

'सुंदर अक्षर हाच खरा दागिना' असं लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं... पण खरंच अक्षर सुंदर असेल आणि त्याचा कलात्मक वापर केला गेला तर उत्तम कॅलिग्राफर म्हणून जगभरात नाव होतं… संडे विथ देशपांडेच्या या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत भारतीय कॅलिग्राफीला जगभरात पोहोचवलेले ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांना... कॅलिग्राफी या कलेकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, या कलेचा होत असलेला प्रसार, विकास, त्यातील संधी इथपासून ते आजवरच्या प्रवासात आलेले काही अनुभव, आठवणी यांचा हा सुंदर असा अक्षरसंवाद ऐकायलाच हवा! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

Audiobook details

GenreOther
Length1 hr 12 mins
Narrated byStorytel Marathi
FormatAudiobook
Publish dateApr 14, 2021
67: यह संसार का अंत क़तई नहीं है, उम्मीद रखिये, ख़याल रखिये: डॉ. प्रवीण झाStorytel India46m$4 · $0.00
27: बातों बातों में - इश्क़ के दाने सीज़न 2Storytel India53m$4 · $0.00
109: स्टोरीटेलवर अनुभवा मंगळाची हटके सफर!Storytel India35m$4 · $0.00
115: बात क्रिकेटची!Storytel India35m$4 · $0.00
2: Real Voice Of Cartoon Characters Of Hindi - Chit chat with Alka SharmaStorytel India10m$4 · $0.00
12: Select- The Adventures Of AnnaStorytel India11m$4 · $0.00
38: The most romantic author in India speaks his heart out!Storytel India25m$4 · $0.00
36: क्या हो रहा है आजकल हिंदी किताबों की दुनिया में, जानिये वाणी प्रकाशन की डायरेक्टर अदिति माहेश्वरी सेStorytel India43m$4 · $0.00
36: भन्नाट स्टोरींमागच्या भन्नाट गोष्टीज्Storytel India47m$4 · $0.00
40: The Ghost and Mrs. Muir - A thrilling short story!Storytel India1h 35m$4 · $0.00
50: नवंबर में क्या नया आ रहा है स्टोरीटेल पर, और कविताएँ कुछ महान कवियों कीStorytel India35m$4 · $0.00
51: मैंने अपने ट्रेड के किसी हिंदी लेखक को कभी नहीं पढ़ा: सुरेन्द्र मोहन पाठकStorytel India47m$4 · $0.00
4: Chat with Hrishikesh Bhaskaran on Data Privacy and TechnologyStorytel India49m$4 · $0.00
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतूनStorytel India36m$4 · $0.00
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या!Storytel India39m$4 · $0.00
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना....Storytel India37m$4 · $0.00
116: माध्यमांचीच 'मीडिया ट्रायल'!Storytel India51m$4 · $0.00
78: सेलेब्रिटीज़ का किताबें नैरेट करना इंडिया में भी कॉमन होता जायेगा: सुकीर्ति शर्माStorytel India37m$4 · $0.00
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!Storytel India32m$4 · $0.00