
Só áudio
Duração40m
Sobre este audiolivro
आपल्या आई-बाबांसोबत आणि धाकट्या बहिण-भावासोबत पुण्याला यायला निघालेला सचिन पुण्यात पोचलाय खरा. पण तो एकटाय. हे शहर, इथले सुनसान रस्ते आणि त्वचित दिसणारी माणसं हे सगळंच त्याला खूप विचित्र वाटतंय. इतक्या मोठ्या निर्जन शहरात तो एकटा तगू शकेल?
जवळजळ चोवीस तास गाढ़ झोपलेल्या दिव्याला अखेर जाग आलीय. पण ती पूर्ण जागी व्हायच्या आतच तिच्या घरात कुणीतरी बळजबरी घुसायचा प्रयत्न करतंय. या जीवघेण्या संकटातून ती वाचेल?
Detalhes do audiolivro
GêneroGeneral Fiction
Duração40 min
Narrado porMukta Barve
FormatoAudiolivro
Data de publicação20 de dez. de 2020