
Só áudio
Duração1h 19m
Sobre este audiolivro
आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेली गोष्ट म्हणजे सोशल मिडीया. पण त्याच्याकडे फक्त टाइमपास म्हणून न बघता त्यातून करिअर कसं करता येतं, त्यात किती संधी आहेत आणि पैसे कसे कमवता येतील हे सगळं जाणून घेऊयात या एपिसोडमधून सोशल मिडीया expert शार्दुल कदम यांच्याकडून.
Detalhes do audiolivro
GêneroBusiness and Economics
Duração1 h 19 min
Narrado porShardul Kadam
FormatoAudiolivro
Data de publicação9 de dez. de 2020