Duração2h 6m
Sobre este audiolivro
सिंड्रेलाची मुलगी मिंड्रेला ही एक काल्पनिक कथा आहे. सिंड्रेला ही सर्वांना आपली वाटणारी मुलगी. या गरीब, सालस आणि कष्टाळू मुलीला स्वप्नातला राजकुमार मिळतो. पण तिची मुलगी मिंड्रेला तिच्यासारखीच असेल का वेगळी ? याशिवाय आणखी काही कथाही आहेत.भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी 'सिंड्रेला ची मुलगी मिन्ड्रेला '. .तर नक्की ऐका -पूनम आपटे यांच्या रसाळ आवाजात.
Detalhes do audiolivro
GêneroGeneral Fiction
Duração2 h 6 min
Narrado porPoonam Apte
FormatoAudiolivro
Data de publicação21 de ago. de 2020
