
Só áudio
Duração1h 7m
Sobre este audiolivro
होय, मी कशाने आजारी आहे हे कळले आहे मला वॅटसन! सुमात्रामध्ये हमालांमध्ये असणारा हा आजार आहे. हा रोग अत्यंत संसर्गजन्य आणि परिणामी अत्यंत भयानक आहे. अजूनही यावर आपल्याला उपाय माहिती नाही. तापातला माणूस भ्रमिष्ठासारखा बडबड करतो तसा होम्स बडबड करत होता आणि हाताने सारखा तो मला दूर व्हायला सांगत होता. नुसत्या स्पर्शाने हा होतो. दूर रहा म्हणजे सर्व ठीक होईल...! काय झालं होतं शेरलॉक होम्सला?
Detalhes do audiolivro
GêneroGeneral Fiction
Duração1 h 7 min
Narrado porSandeep Khare
FormatoAudiolivro
Data de publicação25 de mai. de 2023