
Só áudio
Duração33m
Sobre este audiolivro
मला घराएवढी प्रिय असणारी जागा म्हणजे - माझी शाळा . तिथे मी १०-१२ वर्ष रोज वावरलो. अभ्यास केला, खेळलो , मस्ती केली , काहीवेळा मार खाल्ला तर कधी माझ्यासाठी वाजवलेल्या टाळ्या ऐकल्या . आज हीच माझी शाळा मला परत बोलावतेय - तिची गोष्ट ऐकायला , जुन्या आठवणी परत एकदा जगायला ... नक्की ऐका - सन्मित्रोत्सव - माझ्या शाळेची गोष्ट !
Detalhes do audiolivro
GêneroHistory
Duração33 min
Narrado porNarendra Ganpule
FormatoAudiolivro
Data de publicação5 de jan. de 2019