Duração10m
Sobre este audiolivro
नोटा बदली करायला बँकेबाहेर भलीथोरली रांग लागली आहे. आणि एक साधू माणसांना सेवा
म्हणून पाणी वाटतो आहे. त्याच्याकडे असे अमृत आहे जे रोजच्या जीवनातून लोकांना शांती
मिळवून देणार आहे. कोणाला शांती हवी आहे तर कोणाला नोटा.
Detalhes do audiolivro
GêneroGeneral Fiction
Duração10 min
Narrado porAjit Bhure
FormatoAudiolivro
Data de publicação18 de dez. de 2021
