
Só áudio
Duração16m
Sobre este audiolivro
गावातला पहिला मोबाईलवाला
त्यावेळी सरंपचापेक्षा जास्त किंमत मला होती. कारण गावातला पहिला मोबाईल माझ्याकडं होता. मोबाईल जवळपास किलोभर वजनाचा असेल. तरीबी स्टाईल मारत मी तो मोबाईल गळ्यात अडकून फिरायचो, बैलाच्या गळ्यात जसं लोढणं अडकवत्यात ना सेम तसंच.
Detalhes do audiolivro
GêneroOther, Psychology
Duração16 min
Narrado porNitin Thorat
FormatoAudiolivro
Data de publicação4 de set. de 2021