
Só áudio
Duração27m
Sobre este audiolivro
नहुषाची स्वर्गावर स्वारी - आयु आणि प्रभेचा पुत्र नहुष आपल्या पितामहाच्या, पुरुरव्याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी सिद्ध झाला होता. पण पराक्रमी आर्यांशी सरळ युद्ध करणे सोपे नाही हे त्याला माहित होते. मग त्याने कोणता मार्ग वापरला? आपला सूड त्याने कसा घेतला?
Detalhes do audiolivro
GêneroGeneral Fiction
Duração27 min
Narrado porUday Sabnis
FormatoAudiolivro
Data de publicação23 de set. de 2021