
Audio only
Length58m
About this audiobook
पुन्हा एकदा 'एसआरएच... कोण आहे हा 'एसआरएच? अभिमन्यूचा संशय तर खरा नाहीये ना? अभिमन्यू मुख्यमंत्र्यांना भेटला. त्याच्या मनात जे आहे ते मुख्यमंत्री पवार साहेबांनी ओळखलंही. मग आता मुख्यमंत्री पवार आणि अभिमन्यू मिळून गृहमंत्री गटलेवार ह्यंना अडवलतील का? की मुख्यमंत्री पवार ह्यांचा यामध्ये वेगळाच काहीतरी डाव आहे? काही राजकीय खलबतं केली जात नाहीयेत ना? आणि गटलेवरांना अडकवता अडकवता अभिमन्यू स्वतःच या पॉलिटिकल गेममध्ये चेकमेट होईल? यावेळी राजीन नागनाथन त्याच्या मदतीला धावून येईल का?
Audiobook details
GenreGeneral Fiction
Length58 mins
Narrated byAastad Kale
FormatAudiobook
Publish dateJun 15, 2022