Duração11m
Sobre este audiolivro
बँकेत दरोडा घालण्यासाठी एक बाई आणि तिचे साथीदार ,शिलाबाईंना पैशाचे आमिष दाखवून आणि काहीतरी मनघडण कहाणी ऐकवून नोकरी सोडायला सांगतात. पण त्यांचा पेहराव आणि भाषा , शिलाबाईंशी अलका ताईंशी झालेली अचानक भेट , या कहाणीला एक वेगळेच वळण लावते. अलका नामक गुप्तहेर बँकेत झालेल्या लॉकर दरोड्याच्या कात्रणांवरून नवीन होऊ घातलेला दरोडा वेळीच पोलिसांच्या मदतीने कसा अडवते ? आणि गुन्हेगारांना कसे गजाआड करते?याची रोमहर्षक कहाणी ऐका स्टोरीटेल अँप वर.
Detalhes do audiolivro
GêneroGeneral Fiction, Mystery and Thriller
Duração11 min
Narrado porAnshunam Vichare
FormatoAudiolivro
Data de publicação29 de out. de 2020
