
Só áudio
Duração20m
Sobre este audiolivro
या एपिसोडमध्ये जाणून घ्या भारताचा पहिला जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू. हा खेळाडू दलित होता, त्याला बाकी खेळाडू स्पर्श करत नसत, त्याची भांडी सुध्दा वेगळी असायची. पण या प्रतिकूल परीस्थितीत मात करत त्याने परदेशात भारतीय क्रिकेटचा वेगळा ठसा उमटविला……
Detalhes do audiolivro
GêneroBiography and Memoir
Duração20 min
Narrado porDwarkanath Sanzgiri
FormatoAudiolivro
Data de publicação16 de mai. de 2022