Duração22h 3m
Sobre este audiolivro
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं ' बेलभंडारा ' हे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य पुस्तकात मांडणं तसं अवघड होतं; पण सागर देशपांडे यांनी त्यांच्या दर्जेदार लेखणीतून प्रत्यक्षात उतरवलं आहे.....
सागर देशपांडे लिखित मराठी कादंबरी 'बेल भंडारा' नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात.
Detalhes do audiolivro
GêneroBiography and Memoir
Duração22 h 3 min
Narrado porNachiket Devsthali
FormatoAudiolivro
Data de publicação28 de jul. de 2021
