Audio only

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

By Storytel IndiaNarrated by Storytel Marathi
Length32m

About this audiobook

आजचा पॉडकास्ट तसा वेगळाच आहे. एक 'टॅबू' मानलेल्या विषयाला वाचा फोडणे आणि त्यातील अनेक शंका-गैरसमज दूर होणे हे समाजस्वास्थ्यासाठी आणि स्वत:च्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. 'सेक्स' हा देखील त्यातच येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मानवजातीच्या जीवनाचे मूलभूत आधार मानले गेले आहेत. त्यातील 'काम' विषयावर मात्र आपण गप्प राहतो. पोहणे जसे पाण्यात पडल्यावर येते, असेच काहीसे आपण 'सेक्स'च्या बाबतीत मानतो. सेक्स या शब्दाला चिकटलेले असंख्य समज-गैरसमज खरवडायचे म्हणले तर त्यावर मनमोकळेपणानं बोलायला हवं. मनातल्या विचारांना व्यक्त होऊ द्यायला हवं. त्यात आपल्या प्रश्नांना एक सेक्सॉलॉजिस्ट उत्तरं देणार असेल तर मग सेक्सवरची ही बिनधास्त चर्चा रंगणार यात शंका नाही. तर आजच्या पॉडकास्टमध्ये उर्मिला घेऊन येत आहे निरंजन मेढेकर आणि डॉ. प्रसन्न गद्रे यांना या 'टॅबू' विषयावर बोलण्यासाठी! निमित्त आहे मेढेकर आणि डॉ. गद्रे यांच्या स्टोरीटेलवर 'सेक्सवर बोल बिनधास्त' ह्या सिरीजचं! तर मग नक्की ऐका आणि बोलते व्हा, ह्या एका महत्त्वाच्या विषयावर! 'सेक्सवर बोल बिनधास्त' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2VktF9p) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.

Audiobook details

GenreOther
Length32 mins
Narrated byStorytel Marathi
FormatAudiobook
Publish dateOct 5, 2019
146: स्वादिष्ट! नादिष्ट!!Storytel India1h 8m$4 · $0.00
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?Storytel India41m$4 · $0.00
36: Classics from Manasi's library!Storytel India27m$4 · $0.00
71: सरकारी क्षेत्र किसी को बेलआउट करने जितना समर्थ नहीं रह जाएगा: डॉ. अवनींद्र ठाकुरStorytel India31m$4 · $0.00
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?Storytel India59m$4 · $0.00
9: वारी - एक अमृतानुभवStorytel India1h 5m$4 · $0.00
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...Storytel India1h 12m$4 · $0.00
56: Get a bite of the classic Sherlock!Storytel India56m$4 · $0.00
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...Storytel India1h 13m$4 · $0.00
112: उदाहरणार्थ- कोसला!Storytel India48m$4 · $0.00
99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा...Storytel India53m$4 · $0.00
139: नेमाडे उवाच!Storytel India1h 3m$4 · $0.00
67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठीStorytel India37m$4 · $0.00
52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली?Storytel India45m$4 · $0.00
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...Storytel India1h 6m$4 · $0.00
6: Chat with Sajna SudheerStorytel India39m$4 · $0.00
127: मिड-लाईफ आणि करिअर चेंज...Storytel India47m$4 · $0.00
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...Storytel India58m$4 · $0.00
144: शेतकरिअर!Storytel India45m$4 · $0.00
166: बालविश्वाची श्रवणीय सफर!Storytel India49m$4 · $0.00

You may also like

You Learn by LivingEleanor Roosevelt5h 29m4.2 (6.5K)$24 · $0.00
Die 7 Wege zur EffektivitätStephen R. Covey14h 5m4.6 (5.8K)$25 · $0.00
Living ForwardMichael Hyatt4h 26m4.2 (8.6K)Free
Swayam Ki AwaazPrem Rawat8h 34m4.7 (1.1K)$26 · $0.00
أثر الهدوء : كيف تكون انبساطيًا ناجحًاسلفيا لويهكن9h 7m3.5 (526)$15 · $0.00
Ihr Start in die finanzielle FreiheitStefanie Kühn, Markus Kühn9h 50m$24 · $0.00
Autism A Look Beyond Diagnosis KnowledgeJose Marconi Teixeira12m$15 · $0.00
Storie imprevedibiliKezia Barbuio, Miranda Martino2h 21m$3.40 · $0.00
Simplifique!João Gilberto Vedovello12h 5m4.8 (11)$5 · $0.00
Wege zum beruflichen GlückSimone Dappert, Angelika Vavala1h 11m$13 · $0.00
TdahRenata Da Cruz49m$7 · $0.00
How to Be BoldRanjay Gulati9h 6m4.0 (120)$29 · $0.00
Caminhos Do AutismoCursos Guerra3h 39m$7 · $0.00
Auto-motivação Para O SucessoSantore Digital1h 22m$7 · $0.00
A Geração X chegou chegando! Novas Perspectivas para a melhor idadeJenilson Alves de Cirqueira3h 18m$13 · $0.00
Jak stać się wnikliwymZespół autorski - Andrew Moszczynski Institute LLC1h 49m$3
Surdos e ouvintes juntos no espaço escolarBartira Fernandes Teixeira5h 12m$12 · $0.00
CacosThais Julio Oliveira54m$6 · $0.00
كن لطيفا ..صبحي سليمان3h 12m$4 · $0.00
O hábito da conquistaBernard Roth8h 40m3.9 (994)$10 · $0.00