Só áudio

126: विनाशकाले : थरार क्राईम थ्रिलरचा...

De Storytel IndiaNarrado por Storytel Marathi
Duração1h 11m

Sobre este audiolivro

अट्टल गुन्हेगारांनी एखादा गुन्हा तर आपल्याला काही नवल वाटणार नाही, पण कल्पना करा एखादं भयंकर गुन्हा एखाद्या साध्या-सरळ माणसाच्या हातून घडला तर? आयुष्यात आलेल्या एका वाईट प्रसंगामुळे किंवा घटनेमुळे सभ्य माणूस निर्दयी कृत्य करतो, गुन्हा करतो आणि मग येतो विपरीत बुद्धीमुळे आलेला विनाशकाल! निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली 'विनाशकाले' अशाच काही अपरिचित गुन्ह्यांचा उलगडा करते. भारतीय दंडविधान कायद्याच्या कलमांनुसार वेगवेगळे गुन्हे घडतात आणि अभिनेता नचिकेत पूर्णपात्रेच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात रंगत जाते विनाशकाले ही क्राईम थ्रिलर... याच विनाशकालेमधील एक भाग आज आपण स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत. याशिवाय स्टोरीटेलवर या आठवड्यात काय काय ऐकायला मिळणार सांगितलं आहे प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी. त्यामुळे ऐकायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट... 'विनाशकाले' सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-vinashkale सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

Detalhes do audiolivro

GêneroOther
Duração1 h 11 min
Narrado porStorytel Marathi
FormatoAudiolivro
Data de publicação12 de dez. de 2020
67: यह संसार का अंत क़तई नहीं है, उम्मीद रखिये, ख़याल रखिये: डॉ. प्रवीण झाStorytel India46min$4 · $0.00
27: बातों बातों में - इश्क़ के दाने सीज़न 2Storytel India53min$4 · $0.00
109: स्टोरीटेलवर अनुभवा मंगळाची हटके सफर!Storytel India35min$4 · $0.00
115: बात क्रिकेटची!Storytel India35min$4 · $0.00
2: Real Voice Of Cartoon Characters Of Hindi - Chit chat with Alka SharmaStorytel India10min$4 · $0.00
12: Select- The Adventures Of AnnaStorytel India11min$4 · $0.00
38: The most romantic author in India speaks his heart out!Storytel India25min$4 · $0.00
153: कॅलिग्राफीचा किमयागार!Storytel India1h 13min$4 · $0.00
36: क्या हो रहा है आजकल हिंदी किताबों की दुनिया में, जानिये वाणी प्रकाशन की डायरेक्टर अदिति माहेश्वरी सेStorytel India43min$4 · $0.00
36: भन्नाट स्टोरींमागच्या भन्नाट गोष्टीज्Storytel India47min$4 · $0.00
40: The Ghost and Mrs. Muir - A thrilling short story!Storytel India1h 35min$4 · $0.00
50: नवंबर में क्या नया आ रहा है स्टोरीटेल पर, और कविताएँ कुछ महान कवियों कीStorytel India35min$4 · $0.00
51: मैंने अपने ट्रेड के किसी हिंदी लेखक को कभी नहीं पढ़ा: सुरेन्द्र मोहन पाठकStorytel India47min$4 · $0.00
4: Chat with Hrishikesh Bhaskaran on Data Privacy and TechnologyStorytel India49min$4 · $0.00
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतूनStorytel India36min$4 · $0.00
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या!Storytel India39min$4 · $0.00
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना....Storytel India37min$4 · $0.00
116: माध्यमांचीच 'मीडिया ट्रायल'!Storytel India51min$4 · $0.00
78: सेलेब्रिटीज़ का किताबें नैरेट करना इंडिया में भी कॉमन होता जायेगा: सुकीर्ति शर्माStorytel India37min$4 · $0.00
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!Storytel India32min$4 · $0.00

Você também pode gostar