
Audio only
Length3h 7m
About this audiobook
स्टूब अर्थात सुब्रतो बंधोपाध्यायचे पाचवीतले आयुष्य मजेत चालले आहे. पण अचानक त्याच्या शाळेचे मुख्याध्यापक घोषणा करतात की पाचवीतल्या मुलांची अंतिम परिक्षा एका महिन्यात घेणार आहेत. या अचानक आलेल्या परिक्षेच्या संकटाला स्टूब आणि त्याचे पाचवीतले मित्र कसे तोंड देतात याची थरारक गोष्ट..
Audiobook details
GenreChildren's Literature
Length3 hrs 7 mins
Narrated byRushikesh Khare
FormatAudiobook
Publish dateAug 28, 2019