
Audio only
Length1h 21m
About this audiobook
वेसेस्क चषकासाठी होणा-या घोड्यांच्या शर्यतीत भाग घेणारा वायुगतीचा उमदा घोडा त्याच्या तबेल्यातून अचानक नाहीसा होतो. त्याचा ट्रेनर जवळच्या खड्ड्यात मृतावस्थेत आढळतो. या घोड्याचे नाव सिल्व्हर बेझ अर्थात चांद सुलतान! हे रहस्य म्हणजे शेरलॉक होम्सच्या कुशाग्र बुध्दिमत्तेला आव्हानच होते.
Audiobook details
GenreGeneral Fiction
Length1 hr 21 mins
Narrated bySandeep Khare
FormatAudiobook
Publish dateMay 25, 2023