
Audio only
Length2h 29m
About this audiobook
ट्रेकोलाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते कि कासी कधी आपली जीवन संगिनी बनेल पण तरी ती त्याच्या आयुष्यात आली . ती येण्यामागे नियतीचा काही हेतू होता का? काय होते ट्रेकोला आणि कासीचे भविष्य ? त्रिकोलाची भविष्यवाणी खरी ठरली का ?काय होता त्यांच्या बाळाचा आणि शेपटीच्या ताऱ्याचे रहस्य ? हे जाणून घ्यायचे असेल तर आजच ऐका ! शेपटीच्या ताऱ्याचे भविष्य. संचित वर्तक याच्या आवाजात , स्टोरीटेलवर.
Audiobook details
GenreGeneral Fiction, Fantasy
Length2 hrs 29 mins
Narrated bySanchit Wartak
FormatAudiobook
Publish dateAug 13, 2022