Length11m
About this audiobook
जॉबी अर्धवट जागा झाल्यावर दोन महाकाय केसाळ हातांनी त्याला गुहेच्या फटीपाशी नेलं
आणि त्यातून पालिकडचं बघायला सांगितलं. त्याच्यासारखाच एक मनुष्य बर्फाच्या
लादीवर झोपलेला होता आणि भोवती महाकाय सुळे असलेले प्राणी! आता जॉबीवरही तीच
वेळ येणार का? मुळात जॉबी तिथे पोचलाच कसा?
Audiobook details
GenreGeneral Fiction
Length11 mins
Narrated byAjit Bhure
FormatAudiobook
Publish dateDec 25, 2021
