Ravan Raja Rakshsancha
Mature
Audio only

Ravan Raja Rakshsancha

By Sharad TandaleNarrated by Upendra Limaye
Length20h 46m

About this audiobook

रावण, राक्षसांचा राजा, ही रामायणातील पराक्रमी, विद्वान, वेदपंडीत, कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कहाणी . आजवरची पुराण, कथा, साहित्य, कला यामधून रावणाला दुर्गुणी, अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेलं . परंतु रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडवस्स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली.एवढा विद्वान कित्येक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला ? सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाचा वेध घेणारी कादंबरी - रावण राजा राक्षसांचा.ऐका ! स्टोरीटेलवर, उपेंद्र लिमये यांच्या आवाजात......

Audiobook details

GenreGeneral Fiction, Fantasy
Length20 hrs 46 mins
Narrated byUpendra Limaye
FormatAudiobook
Publish dateSep 25, 2022

More from Sharad Tandale

You may also like