Length50m
About this audiobook
पिंपळपान भाग - २ कमला फडके लिखित परि पहिले चुंबन घ्यावे स्वच्छंदी जीवन जगणारी तारा सहलीसाठी गुलमर्गला जाते. तिथे तिला अमर भेटतो. तो कसे तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढतो आणि त्याच्या प्रेमिकेसाठी तिचा कसा खून करतो याची कहाणी म्हणजे परि पहिले चुंबन घ्यावे. नरेटर -अनुपमा ताकमोगे. © 2018 मेनका प्रकाशन
Audiobook details
GenreGeneral Fiction
Length50 mins
Narrated byAnupama Takmoge
FormatAudiobook
Publish dateAug 26, 2018
