
Audio only
Length17m
About this audiobook
फॅमिली देवरुषी
त्याचं झालं असं की आम्ही देवीचा छबिना घेऊन निघालो होतो. उन्हामुळं मला आली चक्कर. त्यात तहान लागलेली. म्हणून मी डोक्याला हात लावला तर आमच्या दिवरुषाला वाटलं माझ्या अंगातच आलं. त्यानं माझ्या कपाळाला लावलं कुंकू. तिथून पुढं जे काय झालं त्याच्यावर हसावं का रडावं तेच मला समजाना.
Audiobook details
GenreOther, General Fiction
Length17 mins
Narrated byNitin Thorat
FormatAudiobook
Publish dateAug 14, 2021