Length11h 29m
About this audiobook
मराठी मनांवर शिवरायांचं आणि त्यांच्या दख्खनच्या भूमीचं
मोठं गारुड आहे. इस्लामी राजवटीखाली पिचलेल्या मराठी
मनगटांना बळ देणाऱ्या मराठ्यांचा पराक्रम याच मातीत
उगवला, रुजला आणि बहरला. जी हजारोंच्या फौजांना जिंकता
आली नाही, भल्याभल्या सेनानींचे भाले जिच्या समोर बोथट
झाले. ती जमीन वर्षोनुवर्षे अशीच आहे का? शिवरायांच्या
आधी तिथं कुणीकुणी राज्य केली?
Audiobook details
Rating★★★★★ 4.5 (313)
Includes Amazon, Goodreads
GenreBiography and Memoir, History
Length11 hrs 29 mins
Narrated byAmbarish Deshpande
FormatAudiobook
Publish dateJan 5, 2023
