Length18m
About this audiobook
एक गुन्हा पचला, त्यामुळे जोर आला. पुन्हा तसलाच दुसरा गुन्हा करताना भीती वाटली नाही. पण हे किती काळ चालेल? कितीही काळजी घेतली तरी, गुन्हेगार काही पुरावे मागे ठेवून जातोच आणि अपराध्याला सुटका नाही, याच गोष्टींमुळे जग सुरळीतपणे चालू आहे. ऐकुया अशीच एक लोकविलक्षण कथा.
Audiobook details
GenreOther, General Fiction
Length18 mins
Narrated byJayashree Bokil
FormatAudiobook
Publish dateMay 9, 2022
