Fursungicha Faster Fene
Audio only

Fursungicha Faster Fene

By Bha. Ra. BhagwatNarrated by Ameya Wagh
Length2h 53m

About this audiobook

फास्टर फेणे हा मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने ! भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी साहस कथा !

Audiobook details

GenreMystery and Thriller
Length2 hrs 53 mins
Narrated byAmeya Wagh
FormatAudiobook
Publish dateMay 7, 2021

You may also like