Audio only

Detective Alpha ani Blue Moor Che Rahasya

By Sourabh WagaleNarrated by Krunal Alve
Length6h 17m

About this audiobook

भारतीय गुप्तचर संघटनेच्या हेडक्वार्टरमधून अत्यंत गोपनीय कागदपत्रांची चोरी झाली आहे. ती कागदपत्रे चोरणारा 'रॉ'चाच एक गद्दार एजंट मनीषकुमार बेदी हा इंग्लंडमध्ये जाऊन धडकतो. बेदीला 'रॉ'चे इतर एजंट्स ठाऊक असल्याने त्याला पकडण्यासाठी 'रॉ'ला हवाय कोणीतरी त्रयस्थ गुप्तहेर आणि पहिलं नाव समोर येतं अल्फाचं ! अल्फा इंग्लंडमध्ये पोचतो आणि तिथे केंब्रिज विद्यापीठात संशोधन करणाऱ्या त्याच्या प्रिय मित्राला प्रभवला सोबत घेतो. आणि मग सुरू होतं अॅडव्हेंचर ! अल्फा आणि प्रभव बेदीपर्यंत पोचतात, पण त्याच्या खोलीत तो मरून पडलेला आढळतो. त्याने चोरलेली कागदपत्रे गायब आहेत आणि त्याच्या मोबाइलवर एक गूढ मेसेज टाइप केलेला आहे 'फाईंड ब्लू मूर'! बेदीकडची कागदपत्रे कोणी चोरली? शत्रू राष्ट्रांच्या हातात पडण्याआधी अल्फा ती कशी मिळवणार? आणि बेदीने पाठवलेल्या गूढ मेसेजचा अर्थ काय आहे ? ऐका कृणाल आळवेच्या दमदार आवाजात.

Audiobook details

GenreMystery and Thriller
Length6 hrs 17 mins
Narrated byKrunal Alve
FormatAudiobook
Publish dateMay 4, 2026

More from Sourabh Wagale

You may also like

Escuela nocturnaLee Child13h 32m4.0 (161.6K)$11 · $0.00
The Devil DoctorSax Rohmer8h 27m3.7 (1.1K)$2.30
The 39 StepsJohn Buchan4h 11m3.8 (66.5K)$1.20 · $0.00
The Adventure of the Bruce-Partington PlansArthur Conan Doyle1h 13m4.2 (2.4K)$2.30
Poirot und die Vier (übersetzt)Agatha Christie7h 18m3.8 (3K)$4.70 · $0.00
Corruption of BloodRobert K. Tanenbaum13h 58m3.9 (1.1K)$26
Cloak of DarknessHelen MacInnes12h 1m3.9 (1.2K)$23
The Seven Dials MysteryAgatha Christie7h 21m3.9 (55.4K)$16 · $0.00
The Big FourAgatha Christie6h 16m3.7 (99.2K)$1 · $0.00
Das MeisterwerkDaniel Silva10h 2m4.4 (55.1K)$21 · $0.00
Die Bruce-Partington-PläneArthur Conan Doyle1h 20m3.8 (1.9K)$2.30
Die Cellistin (Gabriel Allon 21) [ungekürzt]Daniel Silva11h 42m4.3 (1.8K)$17 · $0.00
Portrait of an Unknown WomanDaniel Silva10h 16m4.2 (58.8K)$29 · $0.00
The Death of the AdmiralJim Stovall6h 9m4.7 (39) Only with Ultra
Il gatto col numero di telefonoAntonio Caron5h 21m$6.80 · $0.00
The Eye of the VirginFrederick Ramsay7h 25m3.8 (110)$17
Dog's KitchenNeil S. Plakcy7h 20m4.8 (104) Only with Ultra
Tracked by WirelessWilliam Le Queux9h 25m$2 · $0.00
Ralph, the Train Dispatcher; Or, The Mystery of the Pay CarAllen Chapman5h 58m3.8 (13)$2 · $0.00
Der Mann in GrauBaronesse Orczy7h 53m3.7 (20)$2 · $0.00