Audio only

Chanakya Neeti

By B K ChaturvediNarrated by Uday Sabnis
Length5h 49m

About this audiobook

चाणक्य नीती हे , आचार्य चाणक्य, एक भारतीय सिद्धांतक , शिक्षक, तत्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ आणि मौर्य सम्राटांचे थोर मार्गदर्शक यावर आधारित पुस्तक आहे. या पुस्तकात त्याच्या विचारसरणी आणि विविध परिस्थितींमध्ये असलेल्या कल्पनांचे चित्रण केले आहे जे आजच्या काळासाठीही समर्पक आहेत. चाणक्य , कौटिल्य किंवा विष्णू गुप्त म्हणूनही ते परिचित होते. प्राचीन तक्षशिला विद्यापीठाचे ते प्रख्यात व्याख्याता होते. अर्थशास्त्र आणि राजकीय शास्त्रात तज्ज्ञ होते. शिकवण्याबरोबरच त्यांनी मौर्य राजे, चंद्रगुप्त आणि त्याचा मुलगा बिंदुसरा यांनाही सल्ला दिला. चाणक्यने मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत आणि विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या पुस्तकात लेखक बी. के . चतुर्वेदी यांनी अर्थशास्त्राविषयी आणि भारतीय राजकारणाविषयीच्या प्राचीन प्रबंधांचा तसेच आचार्य चाणक्यांचा विस्तृत सिद्धांतावर लक्ष केंद्रित केले आहे. प्राचीन भारतात लोक आपले जीवन कसे जगायचे याविषयीची माहिती आणि एखाद्या व्यक्तीने आयुष्यातील भिन्न लोकांसह कसे वागले पाहिजे या आचरणांचे वर्णन या पुस्तकात केले आहे.

Audiobook details

Rating★★★★ 4.0 (2.2K)
Includes Amazon, Goodreads
GenreBusiness and Economics, Philosophy
Length5 hrs 49 mins
Narrated byUday Sabnis
FormatAudiobook
Publish dateJul 1, 2021

More from B K Chaturvedi

You may also like

Letters to His Son, 1750Philip Dormer Stanhope Earl of Chesterfield3h 34m4.0 (2.1K)$1 · $0.00
Letters to His Son, 1750Philip Dormer Stanhope Earl of Chesterfield3h 34m4.1 (752)$2 · $0.00
Letters to His Son, 1749Philip Dormer Stanhope Earl of Chesterfield5h 3m4.0 (1.4K)$2 · $0.00
The Analects of ConfuiusConfucius3h 4m4.0 (50.2K)$2.30
Weisheiten des Konfuzius: Gespräche und LebensphilosophieKonfuzius4h 10m4.2 (338)$2 · $0.00
مذكرات جورج دبليو بوش: قرارات مصيريةجورج دبليو بوش25h 12m4.1 (119.1K)$15 · $0.00
The Analects of ConfuciusAnonymous4h 2m4.0 (35K)$1 · $0.00
SelbstbetrachtungenMarc Aurel4h 22m4.3 (427.7K)$9 · $0.00
Lebenserinnerungen des Alten MannesWilhelm von Kügelgen24h 39m4.3 (312)$35 · $0.00
DialoghiConfucio5h 27m4.0 (27.6K)$2 · $0.00
Letters to His Son, 1748Philip Dormer Stanhope Earl of Chesterfield4h 37m4.1 (1.7K)$2 · $0.00
Diary of Samuel PepysSamuel Pepys121h 34m4.1 (8.7K)$2 · $0.00
Conversas com um jovem professorLeandro Karnal4h 34m4.4 (1.4K)$5
The King's MirrorAnthony Hope11h 9m3.6 (33)$2.30
SatireLudovico Ariosto2h 9m4.1 (102)$5 · $0.00
Letters to His Son, 1752Philip Dormer Stanhope Earl of Chesterfield4h 40m3.8 (11)$2 · $0.00
Hotel Mamá (0 Estrellas)Colectivo Sin Filtro3h 58m$6 · $0.00
The Great Learning (Unabridged) (Annotated)Confucius2h 6m$2 · $0.00
Berühmte Frauen der Weltgeschichte (Kommentiert)Gertrude Aretz10h 55m4.3 (10)$1 · $0.00
Franklin D. RooseveltSantiago Machain6h 42m$25 · $0.00