Balbahaddar Faster Fene
Audio only

Balbahaddar Faster Fene

By Bha. Ra. BhagwatNarrated by Ameya Wagh
Length2h 44m

About this audiobook

फास्टर फेणे हा मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने ! फास्टर फेणेच्या या साहसकथा तुम्ही नक्की एन्जॉय कराल !

Audiobook details

GenreGeneral Fiction, Children's Literature
Length2 hrs 44 mins
Narrated byAmeya Wagh
FormatAudiobook
Publish dateMay 28, 2021

You may also like