Length26m
About this audiobook
असुरांनी स्वर्ग जिंकला!- देवासुरांचा संघर्ष संपायचे नाव घेत नव्हता. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या महापराक्रमी असुरश्रेष्ठांच्या नेतृत्वाखाली आधी पराजीत झालेले असुर आणि नाग एकवटले आणि त्यांनी देवांशी भीषण संघर्ष सुरु केला. देवांचा दारुण पराभव झाला खरा पण त्यांचा प्रतिपालक विष्णू कसा गप्प बसेल?
Audiobook details
GenreGeneral Fiction, Spirituality and Religion
Length26 mins
Narrated byUday Sabnis
FormatAudiobook
Publish dateApr 4, 2021
