
Audio only
Length1h 38m
About this audiobook
गोदाताई परूळेकर यांच्या जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त
परिसंवाद
आदिवासी भागातील विकासः काय झालं, काय राहिलं? :
संयोजन - हेरंब कुलकर्णी.
सहभाग -
मेधा पाटकर - नैसर्गिक संसाधनांच्या मालकीच्या आधारेच आदिवासींच्या विकासाची दिशा घ्यायला हवी
अशोक ढवळे - गोदूताईंनंतरची कम्युनिस्ट चळवळ आणि आदिवासी प्रश्न
विवेक पंडित - आदिवासींच्या प्रश्नाचे नवे आयाम व दिशा
प्रकाश आमटे - भामरागडः काल आणि आज
बंड्या साने व पुर्णिमा उपाध्याय - आदिवासींसोबत मेळघाटात जगताना....
वाहरू सोनावणे - आम्ही 'वनवासी' नाही - आदिवासी आहोत!
अभिवाचक - प्रसाद फणसे, मंगेश सातपुते, शिल्पा साने
Audiobook details
GenrePsychology, History
Length1 hr 38 mins
Narrated byVarious
FormatAudiobook
Publish dateNov 12, 2020